ये ग ये ग विठाबाई - ye g ye g vithabai lyrics

ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई ||धृ||

भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा  ||१||

इतुक्यासहित त्वां बा यावे माझे रंगणी नाचावे ||२||

माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी ||३||

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा