varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा

वारकरी पंढरीचा I धन्य धन्य जन्म त्याचा II धृ II 

नेमे जाय पंढरीसी I कदा न चुके त्या नामासी II १ II

त्या आषाढी कार्तिकी I सदा नाम गाय मुखी II २  II

एका जनार्दनी  करी वारी I धन्य तोचि बा संसारी II ३ II

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी