शेवटची पारी एकच मनुष्य जन्म फेरी - shevatchi pari
शेवटची पारी एकच मनुष्य जन्म फेरी ||
चुकलीया वर्म फेरा पडे |
याच जन्मी ओळखी करा आत्माराम ||
संसारी असावे असूनही नसावे |
भजन करावे वेळोवेळा ||
नामा म्हणे त्यांचं होईना मी दास |
घेऊन सुदर्शन सांभाळ करी ||
Comments
Post a Comment