संता नाही नाती गोती - Santa nahi nahi goti

संता नाही नाती गोती, संपल्या पोटी जन्मे मोती ||धृ||

ताका पोटी जन्मे लोणी, न मिळविता मिळे दोन्ही ||१||

तरटी कपोनी केला कागद, नाव ठेविले गीता भागवत ||२||

तुका म्हणे देवा, संत पोटी जन्म व्हावा ||४||

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा