या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला - janbai abhang

या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ||धृ||

वाळवंटी वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला ||१||

हुतू तुतू आट्या पट्या आणि लगोरी गोट्या डाव मांडीला ||२||

या या संतांचा पंथांचा बालगोपाळाचा डाव मांडला ||३||

जनी म्हणे, जने म्हणे खेळ खेळू तुझ्या गुणी डाव मांडीला ||४||

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा