दत्त दर्शन ला जायचं जायचं - datt darshan la jayach jayach lyrics

दत्त दर्शनला जायचं जायचं, आनंद पोटात माझ्या मावेना ||धृ||

गेलो गाणगापूरी थेट घेतली दत्ताची भेट 
या या भेटीची हौस पुरी होईल ||१||

नजरबंदीचा हा खेळ खेळे सदगुरू प्रेमळ 
या या खेळीचा खेळ पुरा होईना ||२||

रूप सावळे सुंदर गोजिरवाणी मनोहर
या या नजरेचा खेळ पुरा होईना ||३||

हंडीबाज पांडुरंग दत्त गारुडी अभंग 
या या गारुड्याचा खेळ पुरा होईना ||४||

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा