विठ्ठल विठ्ठल नाम तुझे चांगले - vitthal vitthal naam tuze changle
विठ्ठल विठ्ठल नाम तुझे चांगले, ऐकता मन माझे रमले ||धृ||
तुझ्या नामाचा लागला छंद, राम कृष्ण हरी गोविंद
सर्व तुला वाहिले ||१||
तुझ्या नामाची लागली गोडी, भक्ती केली थोडी थोडी
सर्व तुला वाहिले ||२||
तुझ्या नामाचा अबीर बुका, म्हणे नामयाचा सखा
सर्व तुला वाहिले ||३||
Comments
Post a Comment