वाचावी ज्ञानेश्वरी - Vachavi dnyaneshwari lyrics

वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी ||धृ||

ज्ञान होय अति मुढा, अति मूर्ख त्या दगडा ||१||

ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर या टीकेशी ||२||

वाचेल जो कोणी ज्ञानेश्वरी, जनी त्याची लोटांगणी ||३||

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा