सुंदर ते ध्यान उभे विटेवरी लिरीक्स - Sundar te dhyan Lyrics

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी |
कर कटावरी ठेवोनिया ||

तुळसी हार गळा कांसे पितांबर |
आवडे निरंतर तेची रूप ||

मकरकुंडले तळपती श्रवणी |
कंठी कौस्तुभमणी विराजीत ||

तुका म्हणे माझे हेची सर्व सुख |
पाहीन श्रीमुख आवडीने ||

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा