राधे तुला बोलावितो वनमाळी - Radhe Tula bolvito van Mali lyrics
वनमाळी वनमाळी वनमाळी
राधे तुला बोलावितो वनमाळी ||धृ||
वेणी फुलाची जाई जुईची, वर मोत्याची माळ ||१||
साडी जरीची चोळी बुटयाची, नेसुनी चंद्रावर ||२||
एका जनार्दनी पूर्ण कृपेने, भक्ती माझी भोळी ||३||
Comments
Post a Comment