पंढरीसी जा रे आल्यानो संसारा - Pandharisi jare alya no savsara lyrics
पंढरीसी जा रे आल्यानो संसारा ।
वाट पाहे उभा भेटीची आवडी ।
मागील परिहार पुढें नाही शीण ।
तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं ।
दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥
वाट पाहे उभा भेटीची आवडी ।
कृपाळूं तांतडी उतावीळ ॥ध्रु.॥
मागील परिहार पुढें नाही शीण ।
जालिया दर्षणें एकवेळा ॥२॥
तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं ।
बैसला तोचित्तीं निवडेना ॥३॥
Comments
Post a Comment