जाते मी भेटाया विठू माऊलीला - Jate mi Bhetaya vithu maulila lyrics

जाते मी भेटाया विठू माऊलीला
जाते माहेराला माझ्या जाते माहेराला ||धृ||

झाडा झुडपांनो सांगा, सांगा पाखरांनो 
पंढरीची वाट मला, दावा चिमण्यांनो ||१||

इथूनच दिंडी जाते, ज्ञानोबारायांची 
उधळण होते, अबीर बुक्याची ||२||

दिंड्या पताकांच्या येती, लटावरी लाटा 
जनी म्हणे पांडुरंग, इथे मला भेटा ||३||

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा