हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा - hari mhana tumhi Govind mhana
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा ||धृ||
गोविंद गोपाळ हरी नारायणा
गोविंद गोपाळ हरी नारायणा
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा
तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा ||१||
शाम म्हणा घनश्याम म्हणा
राधेश्याम म्हणा मेघश्याम म्हणा
शाम म्हणा घनश्याम म्हणा
राधेश्याम म्हणा मेघश्याम म्हणा ||२||
राम म्हणा राजाराम म्हणा
सीताराम म्हणा आत्माराम म्हणा
राम म्हणा राजाराम म्हणा
सीताराम म्हणा आत्माराम म्हणा ||३||
सीताराम म्हणा आत्माराम म्हणा ||३||
दत्त म्हणा गुरुदत्त म्हणा
श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा
दत्त म्हणा गुरुदत्त म्हणा
श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा ||४||
Comments
Post a Comment