नाम घेता उठाउठी - Naam gheta utha uthi lyrics

नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी ||धृ||

ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी ||१||

नामापरिते साधन नाही, जें तू करिसी आणिक काही ||२||

हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहो नका ||३||

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा