आपुल्या माहेरा जाईन मी आता - Apulya mahera Jain mi ata lyrics

आपुल्या माहेरा जाईन मी आता
निरोप या संती हाती आला ||धृ||

सुख दुःख माझे मी सांगेन त्याला
येतो कळवळा म्हणोनिया ||१||

तुका म्हणे माझा दीन बंधू सखा
तोची पाठीराखा नित्य असे ||२||

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा