अमृताहुनी गोड नाम तुझे देवा - Amrutahuni god naam tuze deva lyrics

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, 
मन माझे केशवा का बा न घे ||धृ||

सांग पंढरीराया काय करू यासी, 
का रूप ध्यानासी नये तुझे ||१||
अमृताहुनी गोड.....

कीर्तनी बैसता निद्रे नागविले, 
मन माझे गुंतले विषयसुखा ||२||
अमृताहुनी गोड.....

हरिदास गर्जती हरिनामाच्या किर्ती
न ये माझ्या चित्ती नामा म्हणे ||३||
अमृताहुनी गोड.....

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा