सुंदर ते ध्यान उभे विटेवरी - Sundar Te Dhyan Lyrics
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटेवरी ठेवोनिया |
तुळशीहार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेची ध्यान |
मकर कुंडले तळपती श्रवणी
कुंठी कौस्तुभ मणी विराजित |
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
पाहिन श्रीमुख आवडीने ||
Comments
Post a Comment