गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पाय - Gouri Hara Dinanatha Lyrics
गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पायरुसू,
नको माझ्या देवा , तूच माझी माय
दयावंत तुजला म्हणती थोर थोर संत
एकरूप आपण दोघे , दूध आणि साय
तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले
तुझा ठाव न कळे देवा करू तरी काय
दास म्हणे देवा माझी अन्य नाही सोयतु
तूझ्याविना देईल कोन मोक्ष अंतराय
Comments
Post a Comment