धन्य अंजनीचा सुत - Dhany anjanicha Suta Lyrics

धन्य अंजनीचा सुत, त्याचे नाव हनुमंत ||धृ||

ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटवली ||१||

ज्याने द्रोणागिरी जो आणिला, त्याने लक्ष्मण वाचवला ||२||

ऐसा मारुती उपकारी, तुका जोड चरणावरी ||३||

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा