भजन करी महादेव - Bhajan Kari Mahadev Lyrics

भजन करी महादेव, राम पुजी सदाशिव ||धृ||

दोन्ही देव एकची पाही, तया ऐसे दुजे नाही ||१||

शिवा राम नाही भेद, दोन्ही देव ते हे सिद्ध ||२||

जनी म्हणे आत्मा एक, सर्व घटी तो व्यापक ||३||

Comments

Popular posts from this blog

सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला Sanicha sur kasa lyrics

dev bhulala bhavasi lyrics देव भुलला भावासी

varakari pandharicha lyrics वारकरी पंढरीचा